विज्ञान केंद्र - मुक्त प्रकल्प- सनटाइम


मुख्यपान     मुक्त प्रकल्प     लेखमाला     उपक्रम     संपर्क    


सन टाइम

Suntime हा विज्ञान केंद्राचा मुक्त प्रकल्प आहे.

suntime outlook
Figure 1: Suntime

तंत्रज्ञान विषयक तपशील.

  • याच्या सर्किटमधे Real Time Calendar चिप DS1307 वापरली आहे. त्यामुळे सर्किटला तत्कालिन वेळ व तारीख समजते.
  • सर्किटच्या मेमरीत सूर्योदय व सूर्यास्ताच्या वर्षभराच्या वेळा साठवून ठेवल्या आहेत.
  • रोज सूर्यास्ताच्या वेळी सर्किटचा रीले (500 वॉट शक्ती पर्यंतच्या) दिव्याचे कनेक्शन ON करतो.
  • रोज सूर्योदयाच्या वेळी सर्किटचा रीले (500 वॉट शक्ती पर्यंतच्या) दिव्याचे कनेक्शन OFF करतो.
  • Suntime च्या बॉक्सवरील हिरवा, चालू बंद होणारा LED दिवा युनिट कार्यरत असल्याचे दर्शवतो.
  • पॉवर सप्लाय ते सनटाइम व सनटाइम ते दिवा यांमधील कनेक्शन अतिशय सोपे आहे.

एक उत्पादक हे उत्पादन सध्या करतात. त्यांच्याशी व्यावसायिक चौकशीसाठी त्यांच्या संकेतस्थळावर संपर्क साधा. तुम्हाला हे उत्पादन करायचे असल्यास विज्ञान केंद्राशी संपर्क साधा. तांत्रिक मार्गदर्शन मोफत मिळेल. उत्पादकावर कोणतेही आर्थिक बंधन विज्ञान केंद्र लादत नाही.

Technical Details

  • The design uses Real Time Calendar IC (DS1307) to continuously update current date and time
  • Circuit memory stores sunrise and sunset timings all over the year.
  • At every sunset time the circuit relay makes the lamp-load (upto 500W at 230V ac) ON.
  • At every sunrise time, the circuit relay makes the lamp-load (upto 500W at 230V) OFF.
  • A blinking green LED indicates the unit is running properly.
  • The connection to the lamp load is very simple. Two wires from power supply go to Suntime unit, outcoming wires from Suntime go to the lamp-load.

A manufacturer already has started manufacturing the product. Here, you can contact the manufacturer.


तुम्हाला या प्रकल्पानुसार उत्पादन करून व्यवसाय सुरू करायचा असेल तर तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन निःशुल्क मिळेल. If you want to manufacture the product, contact us to seek free technical guidance.

Contact us here: येथे संपर्क साधाः
vkmail.png


Author: विज्ञानदूत

Created: 2021-02-15 Mon 12:00