सौम्या आणि मामा-२


"विज्ञान सर्वांसाठी" या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर आठ व्याख्याने दिली. त्यानंतर माझ्या चार लघुनाटिका तेथून प्रसारित झाल्या. ही दुसरी लघुनाटिका.

ऐका...



मात्र तुम्हाला ही नाटिका वाचायची असेल तर pdf रूपात इथे वाचता येईल.
मुख्यपान-HOMEPAGE

संपर्क

आमच्याशी संपर्क साधाः
Contact us here:
editormail

लेखकः विज्ञानदूत, तारीखः ४ एप्रिल २०२२