लक्षणे व होमिओपॅथिक औषधांची सूची

होमिओपॅथीच्या अभ्यासात भावनाकोष (repertory) आणि औषधांचा निघंटु (materia medica) यांना फार महत्व आहे. या पानावर प्रथम भावनाकोष दिला आहे. पण त्याची अधुनिक पद्धतीने रोगांनुसार वर्गवारी केली आहे. त्यामुळे औषधे शोधणे सोपे जाईल.

रोगाच्या नावा पुढे विकार व त्या नंतर त्यावरील औषधांची यादी दिली आहे. यादीतील औषधाच्या नावावर क्लिक केले असता त्या औषधाची इतर माहिती वाचता येईल व योग्य वाटले तर ते औषध/औषधे रोग्याच्या विशिष्ट लक्षणांनुसार निवडता येईल. साधारणपणे ३० शक्तीचे औषध सुरुवातीला देऊन पहाणे निर्धोक असते असे लक्षात आले आहे.

रोगांसाठीच्या औषध यादीत काही औषधांची माहिती मला उपलब्ध झाली नाही. ती झाली की या पानावर देण्यात येईल. त्यामुळे त्या औषधांची लिंक या पानावर तूर्त उघडत नाही.

html पद्धतीने तयार केलेले हे पान कोणत्याही वेब ब्राउजरमधे उघडते. त्यामुळे Ctrl-F या कीज् दाबून सर्च विंडो उघडून त्यात तुम्हाला हवी ती लक्षणे टाइप करता येतील. त्यानुसार ती लक्षणे असणारी सर्व औषधे तपशीलात जाऊन पहाता येतील . योग्य औषधेे निवडण्याचा हा आणखी एक मार्ग आहे.

हा एक प्रकारचा डेटा बेसच आहे. त्याचा वापर करताना होमिओपॅथीचे इतर ज्ञान असणे आवश्यक आहे. पूर्णपणे नव्याने अभ्यास करणाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊनच याचा वापर करावा.

या ठिकाणी दिलेली एखादी लिंक काम करीत नाही असे निदर्शनास आले तर कृपया,

freebird at disroot.org

या पत्त्यावर तपशील कळवा. धन्यवाद.

गळवे (abcess):

तारुण्यपीटिका (acne)

नासिका ग्रंथी (adenoids)

मूत्रपिंडावरील ग्रंथीचा रोग (addisin’s disease)

प्रसूती नंतरच्या वेदना (after pains)

दूध न येणे (agalactia)

मद्यार्क सेवन (alcoholism)

टक्कल (alopecia)

आर्तवाभाव (Amenorrhoea)

रक्तक्षय (anaemia)

ह्रदयशूल (angina pectoris)

मूर्च्छा (apoplectic conditions)

आंत्रपुच्छदाह (appendicitis)

धमनीकाठिण्य (arterio sclerosis)

सांधेदुखी (arthritis)

दमा (asthama)

पाठदुखी (backache)

गळू (boils)

अस्थिरोग (bones diseases)

मेंदूचे विकार (brain affections)

श्वासवाहिनी दाह (श्वासवाहिनी दाह)

काळपुळी (carbuncle)

पटकी (cholera)

नृत्यवात (chorea)

आर्तवांत विकार (climecteric disorders)

सर्दी पडसे (colds and catarrhs)

आंत्रशूूळ पोटशूळ (colic)

बद्धकोष्ठता (constipation)

खोकला (coughs)

स्वरयंत्रदाह (croup)

अशक्तपणा (debility)

बुद्धिविभ्रम (delirium)

दात येताना (dentition)

मधुमेह (diabetes)

अतिसार (diarrhoea)

डिप्थेरिया (diptheria)

जलयुक्त सूज (dropsical affections)

आमांश-आव (dysentry)

पीडितार्तव (dysmenorroea)

कानाच्या तक्रारी (ear affections)

अपस्मार (epilepsy)

धावरे-विसर्प (erysipelas)

डोळ्यांच्या तक्रारी (eye affections)

ज्वर (fever)

नाडी व्रण (anal fissure)

कोथ (gangrane)

जठराच्या तक्रारी (gastric derangements)

रसग्रंथींचे रोग (glandular affections)

मूत्रनलिकेतील स्राव (gleet)

गलगंड (goitre)

परमा (gonorrhoea)

परागकणांंची संवेदनशीलता (hay fever)

डोकेदुखी (headache)

ह्ऱदयाच्या तक्रारी (heart affections)

रक्तस्राव (haemorrages)

मूळव्याध (haemorrhoids)

जलशीर्षक रोग (hydrocephalus)

भूतोन्माद (hysteria)

श्लेष्मक ज्वर (influenza)

जखमा - व्रण (injuries)

मुदतीचा ताप (intermittent fever)

मूत्रपिंडाचे विकार (kidney affections)

प्रसूती (labour)

स्वरयंत्राच्या तक्रारी (laryngeal affections)

योनिमार्ग स्राव (leucorrhoea)

रक्तातील युरिक ऍसिडचे अधिक्य (lithaemia)

यकृताच्या तक्रारी (liver affections)

कलायखंज (locomotor ataxia)

स्तनांचे रोग (mammary gland affections)

खंगणे (marasmus)

गोवर (measles)

मस्तिष्कावरण दाह (meningitis)

मानसिक विकार (mental derangements)

गर्भपात (miscarriage)

तोंडाच्या तक्रारी (mouth affections)

गालगुंड- साथीचा लालोत्पादक पिंड दाह (mumps)

मानसिक अशक्तता (neurasthenia)

मज्जातंतू शूळ (neuralgia)

मज्जातंतू दाह (neuritis)

वृषणदाह (orchitis)

बीजांडाचे रोग (ovarian affections)

स्वादुपिंडाचे रोग (pancreas diseases)

लकवा (paralysis)

उदरांतरवेष्टनदाह (peritonitis)

फुफ्फुसावरण दाह (pleurisy)

बरगड्यांमधील चमका (pleurodynia)

फुफ्फुसदाह (pneumonia)

गर्भावस्थेतील तक्रारी (pregnancy affections)

अष्टिला ग्रंथींच्या तक्रारी (prostate gland affections)

संधिवात (rheumatism)

लोहितांग ज्वर (scarlet fever)

सायटिका (sciatica)

गंडमाळा (scrofula)

बोट लागणे (sea sickness)

पूयरक्तदोष (septicemia)

त्वचा रोग (skin diseases)

निद्रानाश (sleeplessness)

देवी (small pox)

घसा दुखी (#sore throat)

वीर्यपात (spermatorrhoea)

मज्जारज्जूच्या तक्रारी (spinal affections)

प्लीहेचे रोग (spleen diseases)

उष्माघात (sunstroke)

शस्त्रक्रियेचा आघात (surgical stroke)

सांध्यावरण दाह (synovitis)

फिरंगोपदंश (syphilis)

दाताच्या तक्रारी (teeth affections)

धनुर्वात (titanus)

उपजिव्हापिंड दाह (tonsilitis)

क्षय (tuberculosis)

गाठी विकार (tumors)

विषमज्वर (typhoid)

मूत्रविकार (urinary disorders)

चक्कर (vertigo)

उलटी (vomiting)

डांग्या खोकला (whooping cough)

स्त्रियांचे रोग (women’s disease)

जंत (worms)

पीत ज्वर (yellow fever)

Abrotanum

ऍब्रोटॅनम

मज्जातंतूंवर परिणाम. शरीर वाळते. एका रोगाचे दुसऱ्या रोगात रूपांतर होते. विकार आलटून पालटून होतात. पाणी

साकळण्याची प्रवृत्ती. उदा. प्लूरसीनंतर फुफ्फुसाभोवती पाणी साकळणे.

गार हवा व धुके यांनी जास्त होते.

Acetic Acid

ऍसेटिक ऍसिड

चेहरा पांढरा फटक किंवा फिकट सुजलेला.

छाती व जठरात भयंकर आग होते, नंतर त्वचा गार होऊन कपाळावर गार घाम येतो.

पाठ ठणकते पण पोटावर निजल्याने बरे वाटते.

Aconite

ऍकोनाइट

मन, मेंदू, मज्जातंतू, ह्रदय यावर परिणामकारक

विकार एकदम सुरु होतात, तीव्र व वेदनायुक्त असतात. सूज, रक्ताधिक्य, रक्तस्राव लाल भडक, भाग बधिर, आग होते.

भाग मोठे झाल्यासारखे वाटतात.

Aesculus

ईस्क्यूलस

कढतपणा, कोरडेपणा, ताठपणा, खरखरीतपणा, गुद यांवर परिणाम. गुदात काड्या भरल्या आहेत असे वाटते. मूळव्याधीमुळे

पाठीत दुखते.

शिरा, यकृत, उदर (उजवी बाजू) यांवर परिणाम

Aethusa

इथूजा सानयापियम

मळमळ इतकी की मरण येईल असे वाटते. ओकारीत मोठाले टणक दह्यासारखे गोळे पडतात. नंतर अंग गळून जाते व झोप येते.

मेंदू, मज्जातंतू, पचनक्रिया यांवर परिणाम

Agaricus

अगारिकस

डोक्याचा मागील भाग, पाठीचा कणा, मज्जातंतू यावर परिणाम

रक्ताभिसरण, ह्रदय, यांवर परिणाम

Agnus Castus

ऍग्नस कॅस्टस

जननेंद्रिये, मन, नपुंसकत्व, अकाली वृद्धत्व यावर परिणामकारक. विसरभोळेपणा.

Ailanthus

एलँथस

निळसरपणा, दुष्टपणा, गुंगी- रक्त, घसा यांवर परिणाम

वाढती गुंगी, दुर्गंधी

Aloes

ऍलोज

शिरा- उदराच्या (आतड्याच्या), गुदाच्या शिरांत रक्त तुंबते, ओढ लागते.

यकृत, उदरात भरल्यासारखे वाटते, जड ओझे ठेवल्याप्रमाणे ओढ

Alumina

ऍल्युमिना

कंबरेचा मज्जारज्जू, कोरडेपणा यांवर परिणाम

किडकिडीत, काम करण्याचा उत्साह नसणे. निजून रहावेसे वाटते. स्नायू लटके पडल्यासारखे वाटतात. इंद्रियांची

कार्यशक्ती क्षीण वा मंद

Ambra Grisea

ऍंब्रा ग्रिसिया

मज्जातंतूंवर परिणाम

मन, एक बाजू यावर परिणामकारक. सुकलेले, घाबरट, हडकुळे इसम. शारीरिक कंटाळा व क्षीणत्व, लक्षणे होत असलेल्या

जागेत एकदम अदलाबदल होते.

Ammonium Carb

अमोनियम कार्बोनिकम

ह्रदय, श्वासोच्छ्वास, अशक्तपणा, फिकटपणा, गुंगी यावर परिणामकारक. ह्रदय अशक्त.

रुधिराभिसरण, रक्त, फुफ्फुसे, कढत, चिकट, करवडणारे स्राव. रक्तस्राव काळा, थंडी सोसत नाही.

Ammonium Mur

अमोनियम मूर

छाती, श्लेष्मल त्वचा यांवर परिणाम.

पित्तवाहिनी नलिका, यकृत यांवर परिणाम

Amyl Nitrosum

ऍमील नायट्रोसम

डोके

रुधिराभिसरण, ह्रदय यावर परिणाम. उष्ण लाटा, एकाच बाजूला घाम येतो.

Anacardium

ऍनाकार्डियम

शक्तीचा अभाव, दाबल्यासारखे वाटते. विसरभोळेपणा

मन, त्वचा यांवर परिणाम. थोड्या श्रमाने अंग थरथर कापते. पट्ट्याने आवळल्यासारखे, गुडदी पाचर बसली आहे असे

वाटते. ज्ञानेंद्रिये बधिर होतात.

Antim Crud

अँटिमोनियम क्रूडम

जठर, पचनेंद्रिय, मन, त्वचा यावर परिणाम

आधाशी इसम, जठराचे विकार, मानसिक भावना, त्वचेचे विकार. लठ्ठ इसम यांवर परिणाम.

Antim Tart

अँटिमोनियम टार्टारिकम

श्लेष्मल त्वचा, रुधिराभिसरण, जीवनशक्ती क्षीण. अशक्तपणा वाढत जातो. गुंगी, इंद्रिये शिथिल होतात. कफ श्लेष्मा

खूप होतो.

फुफ्फुसे, श्वासोच्छ्वास यावर परिणाम

Apis Melifica

एपिस मेलिफिका

डोळे, चेहरा, घसा, रजःपिंड, त्वचा, मूत्राशय यांवर परिणामकारक.

मज्जातंतु, श्वासोच्छ्वास, आग, तुकतुकीत, लाली

Apocynum

ऍपोसायनम

मूत्रेंद्रिये, ह्रदय यांवर परिणाम

जलोदर, नाळगूद अशक्तपणा. पोटाच्या खळीत गळून गेल्याप्रमाणे वाटते.

Arania Diadema

अरानिया डायाडिमा

शरीरातील भाग खूप मोठे व बधिर झाल्याप्रमाणे वाटतात.

Argentum Met

आर्जेंटम मेटालिकम

मज्जातंतू, श्वासनलिका यांवर परिणाम.

हाडे जाड होतात, स्राव दाट, श्लेष्मल स्राव चिकट, हुळहुळेपणा

Argentum Nitricum

आरजेंटम नायट्रिकम

मन, मज्जातंतू, मेंदू व श्लेष्मल त्वचा. तीव्र वेदना. काटा किंवा काचेचा तुकडा खोल रुतून बसल्याप्रमाणे वेदना.

जठर, आतडे, डोळे, त्वचा, डावी बाजू यांवर परिणाम. म्हाताऱ्यासारखे सुकलेले इसम. विजेचे धक्के बसल्याप्रमाणे, वेदना

एकदम सुरू होतात, एकदम थांबतात.

Arnica

आर्निका मॉंटाना

रक्त, रक्तवाहिन्या यांवर परिणाम. वेदनायुक्त विकारांवर परिणाम., मार लागल्याप्रमाणे हुळहुळेपणा

सर्वांगात वेदना, स्राव नकळत होतात. कोणीतरी मारेल अशी भीती वाटते. काही होत नाही असे म्हणणे, अस्वस्थ.

Arsenicum Album

आर्सेनिकम आल्बम

त्वचा, मन, श्वासोच्छ्वास, पांथरी, यांवर परिणाम. विस्तवाने भाजल्याप्रमाणे आग. एकदम अशक्तपणा येतो.

करवडणारे-थोडे पातळ स्राव. अत्यंत अस्वस्थता. दुर्गंधी प्रेताप्रमाणे

रक्त, ह्रदय, मज्जातंतू, वेड लावणाऱ्या वेदना, तापलेल्या सुया भोसकल्यासारखे वाटते. उष्णतेने बरे वाटते. उत्तरोत्तर

सहनशक्ती कमी होत जाते. शरीराची झीज जलद होते.

Arsenicum Iodatum

आर्सेनिकम आयोडेटम

नाकाची, पचनेंद्रियांची श्लेष्मल त्वचा यावर परिणाम

भरपूर करवडणारे पातळ स्राव, जडपणा

Arum

एरुम ट्रायफायलम

स्पर्श सहन न होण्याइतका हुळहुळेपणा. आग, चुणचुण. करवडणारे स्राव, गाठी सुजतात.

मूल ओठ किंवा बोटाची टोके कुरतडते.

Asafoetida

ऍसाफिटिडा

मज्जातंतु, काहीही सहन होत नाही.

अन्ननलिका, धष्टपुष्ट पण घाबरट इसम, एकाएकी जोरजोराने ठुसठुसावयास लागते. वेदना होताना बधीरपणा येतो.

वेदना आतून बाहेर येत आहेत असे वाटते.

Asarum

असारम

मज्जातंतूंवर परिणाम. अत्यंत हळुवारपणा

रेशमी कापडावर घासणे, कागदाचे चुरगळणे इत्यादी बारीक आवाजही असह्य होतात. इतकेच नव्हे तर कोणीतरी बोटांनी

किंवा नखांनी घासेल या कल्पनेने सुद्धा अंगात खळबळ होते.

Aurum Met

ऑरम मेटॅलिकम

मन, रुधिराभिसरण, नाकाची हाडे यांवर परिणाम.

ह्रदय, हाडे, गाठी यांवर परिणाम. शिरांत रक्त साकळते. खळबळ चालल्या सारखी वाटते. अशक्तपणा. वेदना इतस्ततः भटकतात.

बरे वाटतेः

- गार पाण्याचे स्नानाने बरे वाटते.

Badiaga

बडिआगा

पिवळा कफ

खोकताना तोंडातून, नाकातून, कफ लांब उडतो.

Baptisia

बॅप्टीसिया

रक्त, जडपणा, हुळहुळेपणा व ठणका-स्नायूंत. अत्यंत दुर्गंधी.

मनावर परिणामकारक. अंथरुण टणक आहे असे वाटते. पण अशक्तपणामुळे हलता येत नाही. श्लेष्मल त्वचेचा काळेपणा. स्राव

पिंगट.

Baryta Carb

बँरिटा कार्बोनिका

पोषण, मन, घशातील गाठी, ह्रदय यांवर परिणाम

रक्तवाहिन्या, शारीरिक व मानसिक मांद्य, खुजेपणा. अकाली वृद्धत्व. गाठी टणक होतात. अरुंद जागेत कोंबल्यासारखे

वाटते. लकवा, लुळेपणा. वारंवार सर्दी होते.

Belladona

बेलाडोना

घशाची श्लेष्मल त्वचा. विकार एकदम सुरू होतात व त्यांचे स्वरूप तीव्र व खळबळकारक असते. कढतपणा, लालबुंदपणा, लाल

रेघा, ठुसठुस, आग, भरल्यासारखे वाटते. सूज.

मेंदू, डोळ्याची, तोंडाची श्लेष्मल त्वचा, त्वचा व उजवी बाजू यांवर परिणाम. वेदना जाऊन वारंवार येतात.

त्रास वाढतो.

Bellis Perennis

बेलिस पेरेनिस

मार लागल्याप्रमाणे हुळहुळेपणा

रक्तवाहिन्या, मज्जातंतु, पांथरी, ठणका खोल झालेल्या दुखापती किंवा विषारी (सेप्टिक) झालेल्या जखमा. विशेषतः

उदरातील.

Benzoic Acid

बेंझॉइक ऍसिड

लघवी, सांधे यांवर परिणाम

मूत्रपिंड, मूत्राशय, ह्रदय यांवर परिणाम.

Berberis

बर्बेरिस व्हलगॅरिस

मूत्रपिंड, वेदना सर्वत्र पसरतात.

यकृत, कंबर, अनेक एकदम बदलणारी किंवा आलटून पालटून होणारी लक्षणे. तीव्र कळा आतून बाहेरून येतात.

टोचल्याप्रमाणे आग, चुणचुण.

Bismuth

बिस्मथ

जठर, आतडी यांवर परिणाम. निर्विकार. फाडल्याप्रमाणे चिमटे घेतल्याप्रमाणे वेदना.

Borax

बोरॅक्स

मज्जातंतू, पोषण, श्लेष्मल त्वचा, तोंड यावर परिणाम. त्वचा कोरडी.

डोक्याचा मागील भाग. त्वचा यांवर परिणाम.

Bovista

बोव्हिस्टा

रुधिराभिसरण, ह्रदय व त्वचा यावर परिणाम.

गर्भाशय, त्वग्रोग, रक्तस्राव होण्याची प्रवृत्ती. शिथिलपणा. त्वचेवर सहजासहजी ठसे पडतात. सर्वांग फुगीर. अवयव

मोठे झाले आहेत असे वाटते.

Bromine

ब्रोमियम

कंठ, श्वासोच्छ्वास यांवर परिणाम.

ह्रदय, रुधिराभिसरण, गाठी, गालगुंड यांवर परिणाम.

Bryonia

ब्रायोनिया

रुधिराभिसरण, डोके, छाती, सांधे, यांवर परिणाम.

स्नायू, वेदनायुक्त लक्षणे, चिकट व थोडे स्राव, रक्ताधिक्य, शोथ, द्रव्ये साखळण्याची प्रवृत्ती, तोंड कोरडे.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Bufo Rana

ब्यूफो राना

ह्रदय, मूत्रपिंड, जननेंद्रिये, त्वचा, व्यसनाधीनता, वाईट अनुवंशिक संस्कार, मानसिक व शारीरिक विकार,

ठिकठिकाणी आग होते.

Bursa Pastoris

बर्सा पेस्टोरिस

वेदना डोक्यावर सुरू होऊन, डोक्यावरून, कपाळ, माने पर्यंत येतात.

Cactus

कॅक्टस

ह्रदय, रुधिराभिसरण, आवळल्यासारखे वाटणे, रक्तस्राव

छाती, स्नायू, अनियमित रुधिराभिसरण, रक्ताधिक्य होते व ठुसठुसते.

Cadminum Sulphuratum

कॅडमियम सल्फुरेटम

जठरावर परिणाम, अंथरुणावरून उठताना मूर्च्छा येते.

Caladium

कॅलेडियम

जननेंद्रिये, मज्जातंतू, कोरडेपणा. योनिद्वाराची कंड.

हालचाल करण्याचा तिटकारा. जिभेवर टोकाशी रुंद होत जाणारा मध्यभागी लाल पट्टा.

Calcarea Carb

कल्केरिया कार्ब

पोषण, हाडे, गाठी, रक्त, त्वचा, छाती, ह्रदय, मुले यांवर परिणामकारक.

घामट, शरीर थलथलीत. थंड हवेने नसानसातून थंडी वाजते.

Calcarea Fluor

कल्केरिया फ्लुओरिका

रक्तवाहिन्या व गाठी यांचा लवचिकपणा, व डावी बाजू यांवर परिणाम

Calcarea Phos

कल्केरिया फॉस्फोरिका

पोषण, हाडे, उदर यावर परिणाम

उंच, किडकिडीत, हाडे मऊ पातळ व ठिसूळ.

Calcarea Sulph

कल्केरिया सल्फ्युरिकम

श्लेष्मल त्वचा, पू होण्याची प्रवृत्ती, पू दाट, वेदना कापल्या प्रमाणे

Calendula

कॅलेंडुला

स्नायू, उघड्या जखमा यांवर परिणाम.

कणा, दुखापतीच्या मानाने वेदना जास्त तीव्र. ओरबाडल्याप्रमाणे वेड्यावाकड्या वा पुवळलेल्या. पू होण्याचे थांबते.

Camphora

कँफर

पचनेंद्रियांवर परिणाम, अंग बर्फासारखे गार, पण पांघरूण नकोसे वाटते.

अंतर्गत आग. एकदम शक्तिपात. स्राव येण्याचे थांबते वा कमी प्रमाणात जातात. आचके येतात.

Canabis

कॅनाबिस इंडिका किंवा कॅनाबिस सटायव्हा

भावना, मन यांवर परिणाम.

जननेंद्रिये, मूत्रेंद्रिये यांवर परिणाम

Cantharis

कँथेरिस

मूत्रेंद्रियांच्या श्लेष्मल त्वचेवर परिणामकारक.

आतड्याच्या खालच्या भागाची श्लेष्मल त्वचा यावर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Capsicum

कॅप्सिकम

श्लेष्मल त्वचा, आग, चुणचुण, हुळहुळेपणा यांवर परिणाम.

मूत्रपिंडः लठ्ठ, शिथिल व्यक्तींवर परिणामकारक.

Carbo Animalis

कार्बो ऍनिमॅलिसः

पोषण व शिरा यांवर परिणाम.

गाठी, अशक्तपणा, वृद्धत्व. वारंवार सर्दी होण्याची प्रवृत्ती.

लक्षणे वाढतातः

-खाताना, गार कोरड्या हवेने लक्षणे वाढतात. क्षुल्लक कारणाने त्रास वाढतो.

Carbo Veg

कार्बो व्हेज

श्लेष्मल त्वचा- पचनेंद्रियांची. ह्रदय, रक्त, शिरातील रक्ताभिसरण. उदराचा वात धरणे.

डोक्याच्या मागील भागावर परिणाकारक. रोगाशी झगडून शरीर थकते. जीवनशक्ती क्षीण. कंप.

लक्षणे वाढतातः

Carbolic Acid

कार्बोलिक ऍसिड

जठराची श्लेष्मल त्वचा, ह्रदय, यांवर परिणामकारक

घसा, रक्त यांवर परिणाम.

Carduus

कार्डूस

शिरांवर परिणाम

Castoreum

कॅस्टोरियम

मज्जातंतूंवर परिणाम

स्रीजननेंद्रियांवर परिणाम. अशक्तपणा. जीवनशक्ती क्षीण.

Caulophylum

कॉलोफायलम

स्रीजननेंद्रिये, मज्जातंतू, वेदना अस्थिर

स्नायू, मान यावर परिणाम. थकवा.

Causticum

कॉस्टिकम ## स्नायू, मूत्राशयाचे व कंठाचे यांवर परिणाम

एखादा भाग किंवा अवयव लुळा पडतो.

लक्षणे वाढतातः

Cedron

सेड्रॉन

अगदी ठराविक वेळी विकार उद्भवतात.

मज्जातंतूंवर परिणाम

Alium Cepa

एलियम सेपा

नाकाच्या, डोळ्यांच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम

कंठाच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम.

Chamomilla

चामोमिला

मन, मज्जातंतू, भावना, पचनेंद्रियांची श्लेष्मल त्वचा यांवर परिणाम.

यकृत, स्त्रिया, मुले यांच्यावर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Chelidonium

केलिडोनियम

पिवळेपणा, पित्ताचे विकार यांवर परिणामकारक

उदराची उजवी बाजू, श्लेष्मल त्वचा, पित्ताचे विकार यांवर परिणामकारक

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Chimaphilia

चिमाफिलिया

मूत्राशय, मूत्रपिंड यांवर परिणाम

Cinchona

रक्त, रुधिराभिसरण यांवर परिणाम.

अशक्त घाबरट, काहीही सहन होत नाही, अशा व्यक्तींवर परिणामकारक

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Chinium Sulph

चिनियम सल्फ

मज्जातंतू, रक्ताभिसरण यावर परिणामकारक

पाठीच्या कण्यासाठी परिणामकारक. काहीही सहन होत नाही.

Chloral Hydrate

क्लोरल हायड्रेट

मेंदू, ह्रदय व त्वचेवर परिणाम.

Chlorum

क्लोरम

श्वासोच्छवास कष्टाने होतो. श्वास बाहेर टाकता येत नाही.

श्वसनेंद्रियांवर परिणाम. आवळल्यासारखे वाटते.

Cicuta

सिकुटा

मेंदू, मज्जातंतू यांवर परिणाम. पाठीची कमान होते.

त्वचेवर परिणाम. जोराने आचके येतात. त्यानंतर दीर्घकाळ बेशुद्धावस्था येते. धक्के बसतात. आचके वरून खाली बसतात.

Cimicifuga

सिमिसिफ्यूगा

स्नायू, स्त्रिया यांवर परिणाम.

मन, डोक्याचा मागील भाग, गर्भाशय, ह्रदय यावर परिणामकारक.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Cina

सिना

उदरावर परिणाम, असहिष्णु वृत्ती.

पचनेंद्रिये, डोळे यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Cinnabaris

सिनाबारिस

रक्त, नाकाचा घशाकडील भाग यांवर परिणाम

Cistus Can

सिस्टस

गाठींवर परिणाम

घशातील, मानेच्या गाठी यावर परिणाम

Clematis

क्लिमॅटिस

डोळ्यांची, मूत्रमार्गाची श्लेष्मल त्वचा. गाठी. अंड

जांघेतील गाठी मोठ्या होतात.

Coca

कोका

मेंदूवर परिणामकारक.

श्वासोच्छ्वास, घेरी येणे, दम लागणे, थकवा.

Cocculus

कॉक्युलस

मेंदूवर परिणामकारक.

मज्जारज्जू, एक बाजू यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Coccus Cactii

कॉकस

घशाची श्लेष्मल त्वचा यावर परिणाम.

आचके, रक्तस्राव, लघवीतून युरिक एसिड जाते.

Coffea Cruda

कॉफिआ

मज्जातंतू, रुधिराभिसरण, मनाची क्षुब्धता, यावर परिणामकारक.

वेदना, आवाज, आनंददायक भावना यांमुळे भीतीदायक विकार

लक्षणे वाढतातः

Caulchicum

कॉल्चिकम

पचनेंद्रिये, ह्रदय यांवर परिणामकारक

मूत्रपिंड, स्नायुबंध, सांधे, लहान सांधे यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Collinsonia

कोलिन्सोनिया

गुद, गुदद्वार, ह्रदयाचे विकार यांवर परिणामकारक

लक्षणे वाढतातः

Colocynth

कोलोसिंथ

पचनेंद्रिये, आतडी, मज्जातंतू यांवर परिणाम.

रजःपिंड, मूत्रपिंड यांत मुरडा

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Conium

कोनियम

मज्जातंतू, स्नायू, गाठी, स्तन यांवर परिणामकारक

जननेंद्रिये, जीर्ण विकार यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

Corallium Rubrum

कोरालियम

श्वसनेंद्रिये, मज्जातंतू व श्लेष्मल त्वचा यांवर परिणाम

जवळजवळ एकसारखी अतिशय खोकल्याची ढास लागते. व गुदमरल्यासारखे वाटते.

कॉर्नसः Cornus

रक्त, यकृत यावर परिणाम

Cratagus

क्रेटिगस

ह्रदयावर परिणामकारक

Crocus

क्रॉकस

मन, मज्जातंतू यांवर परिणाम

स्त्रीजननेंद्रियांवर परिणामकारक

लक्षणे वाढतातः

Crotalus

क्रोटॅलसः सापाचे विष

रक्त, ह्रदय यांवर परिणाम

यकृत, घसा, उजवी बाजू यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Croton

क्रोटॉन

चेहऱ्याची, वृषणाची श्लेष्मल त्वचा यावर परिणाम

डोळे, स्तनाग्रे वगैरे मागे ओढल्यासारखे वाटते.

लक्षणे वाढतातः

Cubeba

कुबेबा

मूत्रमार्गाची श्लेष्मल त्वचा, योनीची त्वचा यांवर परिणाम

आग होऊन चुणचुणते

Cuprum Arsenicum

क्यूप्रम आर्सेनिकम

पचनेंद्रियांवर परिणामकारक

जोराचे पेटके, आतड्यात मुरडा, लघवी होण्याचे बंद होते.

Cuprum Met

क्यूप्रम मेट

मज्जातंतूंवर परिणाम

पोटाच्या खळीवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Cyclamen

सिक्लामेन

स्त्रीजननेंद्रिये, दृष्टीचे उपद्रव किंवा घेरी यावर परिणाम

डाव्या कानशिलात दुखते.

Digitalis

डिजिटॅलिस

ह्रदय, रक्ताभिसरण, यावर परिणाम

यकृतावर परिणाम

Dioscorea

डायोस्कोरिया

पोटात असह्य वेदनाः तीव्र, कापल्याप्रमाणे, उकरल्याप्रमाणे, पिळवटल्याप्रमाणे

अंग दुमडल्याने त्रास वाढतो.

Diptherinum

डिप्थेरिनम

घशावर परिणामकारक

वेदनांचा अभाव, पण अशक्तपणा व अस्वस्थपणा

Drosera

ड्रोसेरा

श्वसनेंद्रियांवर परिणाम

हाडे मोठी. कंठ, छाती यावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Dulcamara

डल्कामारा

पचनेंद्रियांची, मूत्राशयाची व डोळ्याची श्लेष्मल त्वचा, त्वचा, पाठ, कंबर यांवर परिणाम

श्लेष्मल त्वचेतून स्राव भरभर वाहतात.

लक्षणे वाढतातः

Echinacea

एकिनेसियाः

रक्तावर परिणाम

Elaps

इलॅप्स

रक्तावर परिणाम

Epiphagus

एपिफेगस

मज्जातंतूंवर परिणाम

Equisetum

इक्विसेटम

मूत्रेंद्रिये व जननेंद्रिये यांवर परिणाम

लघवीतून श्लेष्मा जातो

Erigeron

एरिजेरॉन

रक्तस्राव लाल भडक व जोरजोराने बाहेर येतो

Eupatorium Perf

यूपॅटोरियम परफोलिएटम

हाडात फुटल्या प्रमाणे भयंकर ठणका

जठर, यकृत, डोक्यामागील भाग, छातीचे पाठीचे स्नायू यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Euphorbium

यूफोर्बियम

श्लेष्मल त्वचा हाडे यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Euphrasia

युफ्रेसिया

डोळ्यांवर परिणामकारक.

निजल्याने डोळ्यांतून जास्त पाणी येते.

लक्षणे वाढतातः

Ferrum Met

फेरम मेट

रुधिराभिसरणावर परिणाम

रक्तवाहिन्या, रक्त, पचन क्रिया यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Ferrum Phos

फेरम फॉस

फुफ्फुसांवर परिणाम

कान, नाक यांवर परिणाम

Fluoric Acid

फ्लुओरिक ऍसिड

शिरांवर परिणाम

त्वचा, हाडे यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Formica Rufa

फॉर्मिका रूफा

सांधे, कणा यांवर परिणाम

Fraxinus

फ्रॅक्सिनस ## गर्भाशयावर परिणाम. गर्भाशय योनीतून बाहेर येते.

Gambojia

गँबोजिया ## आतड्यांवर परिणाम

जठर व गुदद्वारावर परिणाम

Gelsemium

जेल्सेमियम

मेंदू, मज्जारज्जू, डोक्याचा मागील भाग, स्नायू, डोळे, दृष्टी, पापण्या यांवर परिणाम

मान, हनुवटी यांचा कंप

Glonoine

ग्लोनॉइन

मेंदू, रुधिराभिसरण, डोके, ह्रदय यांवर परिणाम

कानामागील हाडाचा उंचवटा यावर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Gnaphalium

नॅफेलियम

मज्जातंतूंवर परिणाम

तीव्र वेदना होतात

Gossypium

गॉसिपियम

गर्भाशयाच्या विकृती किंवा गरोदरपणातील विकार यांवर परिणाम

Graphite

पोषण, त्वचा यांवर परिणाम

रुधिराभिसरण, कातडीवर कातडी दुमडली जाते अशा जागा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Gratiola

ग्रॅटिओला

जठर व आतडी यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Grindelia

ग्रिंडेलिया

श्वसनेंद्रियांवर परिणाम.

Guaicum

ग्वाएकम

टॉन्सिल्सवर परिणाम

गाठी व सांधे यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Gymnocladus

जिम्नोक्लॅडस

जीभ निळसर

Hamamelis

हॅमामेलिस

शिरांवर परिणाम

यकृतावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Helleborus

हेलेबोरस

मन, मेंदू यांवर परिणाम

ज्ञानेंद्रिये व श्लेष्मल त्वचा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Heloderma

हेलोडर्मा

बर्फ ठेवल्याप्रमाणे गारपणा

Helonios

हेलोनिआस

स्री जननेंद्रियांवर परिणाम.

मन, मूत्रपिंड, स्नायूंवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Hepar Sulph

हेपार सल्फ

मज्जातंतू, श्वसेनेंद्रियांची श्लेष्मल त्वचा, गाठी यांवर परिणाम

थंडी, वेदना, शैथिल्य, भरपूर स्राव

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Hydrastis

हायड्रॅस्टिस

नाकाच्या, जठराच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Hydrocyanic Acid

हायड्रोसानिक ऍसिड

रुधिराभिसरण, श्वासोच्छ्वास यांवर परिणाम

Hyoscyamus

मन, मेंदू, मज्जातंतू, चेहऱ्याचे स्नायू यांवर परिणाम

अनेक प्रकारच्या भ्रामक कल्पना

लक्षणे वाढतात

Hypericum

हायपेरिकम

मज्जातंतू, गुदास्थी, फाटलेल्या जखमा यांवर परिणाम

टाळू वरील त्रास.

लक्षणे वाढतात

Ignatia

इग्नेशिया

मन, मेंदू यांवर परिणाम

अंग ताठ होते. थरथरते

लक्षणे वाढतात

बरे वाटते

Ipecac

इपिकॅक

श्वसनेंद्रिय आणि पचनेंद्रियांची श्लेष्मल त्वचा यांवर परिणाम.

जठर, बेंबी, स्राव यांवर परिणाम

लक्षणे वाढतात

Iris

आयरिस

तोंड ते गुदद्वारा पर्यंत पचनेंद्रियांवर परिणाम

यकृत, उजवी बाजू, मज्जातंतू यांवर परिणाम

लक्षणे वाढतात

Iodium

आयोडियम

गळ्याच्या गाठी (ग्रंथी), गलगंड, श्वासनलिकेची त्वचा, ह्रदय यांवर परिणाम

विकार तीव्र.

लक्षणे वाढतात

बरे वाटते

Jaborandi

जॅबोरंडी

फार घाम येऊन सर्दी होण्याची प्रवृत्ती

Jalapa

जलाप

मूल दिवसभर चांगले असते पण रात्री अस्वस्थ होऊन किंचाळते

Jatropha

जट्रोफा

जठर व आतडी यांवर परिणाम

Kali Bichrome

श्वसनेंद्रिये, नाक, घसा, जठराची श्लेष्मल त्वचा, सांधे यांवर परिणाम

रुधिराभिसरणावर परिणाम

लक्षणे वाढतात

Kali Bromatum

काली ब्रोमॅटम

मन, मेंदू यांवर परिणाम

कण्यावर परिणामकारक

लक्षणे वाढतात

Kali Carb

काली कार्ब

ह्रदय, छाती यांवर परिणाम

श्लेष्मल त्वचा, डोळे, रक्त, स्नायू, पाठ, कंबर यांवर परिणाम

लक्षणे वाढतात

Kali Iod

काली आयोडेटम

हट्टी व जीर्ण विकारांवर परिणामकारक

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Kali Mur

काली मूर

पांढरेपणा, दुधासारखे पांढरे स्राव

घसा, कर्णनलिका, श्लेष्मल त्वचेच्या ग्रंथी, डोक्याचा मागील भाग यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

kali Nitricum

काली नायट्रिकम

श्वासोच्छ्वास अत्यंत कष्टाने होतो

रक्तवाहिन्या, श्वसनेंद्रिये, रक्तस्राव यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Kali Phos

काली फॉस

घाबरटपणा व अशक्तपणा

वेदना

Kali Sulph

काली सल्फ

स्राव भरपूर, गडद पिवळे

त्वचेवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Kalmia

कामिया

मज्जातंतू, ह्रदय यांवर परिणाम

रुधिराभिसरण, त्वचा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Kobaltum

कोबाल्टम

कंबरेच्या कण्याच्या भागावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Kreosote

पचनेंद्रियांच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम

जठर, स्रीजननेंद्रिये, हिरड्या, दात यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Lac Can

लॅक कॅन

मज्जातंतू, घसा यांवर परिणाम.

स्री जननेंद्रियांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Lac Defloratum

लॅक डीफ्लोरॅटम

पोषणावर परिणाम

रक्त, ह्रदय, डोके यांचे विकार.

लक्षणे वाढतातः

Lachesis

लॅकेसिस

रक्त, ह्रदय, रुधिराभिसरण, डावी बाजू, घसा, रजःपिंड, स्रिया यांवर परिणाम

विकार त्वरित उद्भवतात.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Lappa

लापा

आंबटपणा, काखेतील गार घाम

त्वचेवर, जडपणावर परिणाम

Lactrodectus

लॅक्ट्रोडेक्टस

ह्रदयावर परिणाम

धापा टाकणे

Laurocerasus

लॉरोसेरासस

मन, मेंदू यांवर परिणाम.

मज्जातंतू, अन्ननलिका, छाती, ह्रदय यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटते

Ledum

लेडम पाल

लहान सांधे, त्वचा यांवर परिणाम.

स्नायुबंधांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Leptandra

लेप्टांड्रा

मुख्य लक्षणेः

यकृतावर परिणाम

बरे वाटतेः

Lillium Tig

लिलियम

स्रीजननेंद्रिये, ह्रदय यांवर परिणाम.

गर्भाशय, रजःपिंड, गुद, मूत्राशय यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Lithium Carbonicum

लिथियम कार्ब

हुळहुळेपणा

ह्रदय, लहान सांधे, जडपणा, आम्लत्व वाढते.

खाण्याने बरे वाटते.

Lobelia

लोबेलिया

श्वासोच्छ्वासावर परिणाम

ह्रदयावर परिणाम

Lycopodium

लायकोपोडियम

पोषण, पचनेंद्रिये, मूत्रेंद्रिये, उजवी बाजू, घसा यांवर परिणाम

छाती, मेंदू यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Lycopus

लायकोपस

ह्रदयावर परिणाम

ह्रदयविकार

लक्षणे वाढतातः

लायसिन (हायड्रोफोबिनम) Lyssin

मज्जातंतूंवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Mag Carb

मॅग कार्ब

शौचास हिरवट पाण्याप्रमाणे होते किंवा वर तवंग येतो.

जठरावर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Mag Phos

मॅग फॉस

मज्जातंतूंवर परिणाम

कळा तीव्र, थांबून थांबून. रडणे, ओरडणे, अस्वस्थता, स्नायूंचा कंप

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Mag Mur

मॅगनेशिया मूर

मज्जातंतू, यकृतावर परिणाम

गर्भाशय, गुद यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Mancinella

मॅन्सिनेला

त्वचेवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Manganum

कानाच्या आतील भाग, पाय यांवर परिणाम

कंठ, श्वासनलिका, पायाचे सांधे, तंगडीची हाडे, यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Marum Verum

मेरम

नाक, फुफ्फुसे, गुद यांवर परिणाम

नाकात मुंग्या येतात. सारखी नाकात बोटे घालावीशी वाटतात.

Medorrhinum

मेडोऱ्हिनम

परम्याचे विष शरिरात भिनल्यामुळे होणाऱ्या परिणामांवर

मन, मज्जातंतू, श्लेष्मल त्वचा, कणा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Melilotus

मेलिलोटस

डोक्यावर परिणामकारक.

ठिकठिकाणी रक्ताधिक्य होते.

लक्षणे वाढतातः

बरे वाटते.

Menyanthes

मेनिएँथस

रुधिराभिसरणावर परिणाम

बरे वाटतेः

Mercurius Solubis and Vivus

मर्क सोल व मर्क विव

रक्त, लाळेच्या गाठी, टॉन्सिल्स, जननेंद्रिये यांवर परिणाम

श्लेष्मल त्वचा, यकृत, सांधे यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Merc Cor

मर्क कॉर

गुद, घसा यांवर परिणाम

मूत्राशय, डोळे यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Mercurius Dulcis

मर्क डल्सिस

कान, कर्णनलिका, यकृत, श्लेष्मल त्वचा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Mercurius Cyanatus

मर्क सायनॅटस

तोंड, घसा यांवर परिणाम

कंठावर परिणाम

Mercurius Iodatum Flavum

मर्क आयोडेटम फ्लेव्हम

उजव्या बाजूच्या घशावर परिणाम

उजवी बाजू, गाठी यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Mercurius Iodatum Rubrum

मर्क्युरिअस आयोडेटम रुब्रमः

घशावर परिणाम

गाठी, डाबी बाजू यांवर परिणाम

Mezerium

मेझेरियम

डोके, चेहरा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Miliefolium

मिलिफोलियम

फुफ्फुसांवर परिणाम

नाक गर्भाशय यांवर परिणाम

Moschus

मॉस्कस

मज्जातंतू, मूर्च्छा येणे यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Murex

म्यूरेक्स

स्री जननेंद्रियांवर परिणामकारक

सतत खा खा. पण पोटात गळून गेल्यासारखे वाटते.

लक्षणे वाढतातः

Muriatic Acid

म्यूरिऍटिक ऍसिडः

रक्त, ह्रदय, गुदद्वार यांवर परिणाम

चेहरा, ओठ, तोंड यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Myrica

मायरिका

यकृत व ह्रदय यांची एकाच वेळी उद्भवलेली लक्षणे

Naja

नाजा - (नागाचे विष)

ह्रदयावर परिणाम

श्वासोच्छ्वास, घशाची डावी बाजू, रजःपिंड यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटते

Nitric Acid

नायट्रिक ऍसिडः

शरीराच्या द्वारांवर परिणाम.

हुळहुळेपणा

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Natrum Carb

नेट्रम कार्बोनिकमः

पचनक्रियेवर परिणाम

अशक्त संत्रस्त

लक्षणे वाढतातः

Natrum Phosphoricum

नेट्रम फॉस्फोरिकमः

आंबटपणा

शरीरात आम्लतेचे प्रमाण वाढते

लक्षणे वाढतातः

Natrum Mur

नेट्रम मूरः

डोकेदुखीत हातोडे मारल्याप्रमाणे वेदना

पोषण, पचन, मेंदू, रक्त, स्नायू, गाठी यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Natrum Sulph

नेट्रम सल्फ

डोक्याचा मागील भाग, यकृत यांवर परिणाम

भोसकल्या प्रमाणे वेदना

लक्षणे वाढतातः

Nux Moschata

नक्स मोस्चाटाः

मज्जातंतू, स्त्री जननेंद्रिये यांवर परिणाम

मन, पचनशक्ती यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Nux Vomica

नक्स व्हॉमिकाः

मज्जातंतू, पचनेंद्रिये, जठर, यकृत, श्वसनेंद्रिये यांवर परिणाम

पिळवटल्याप्रमाणे वेदना

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Ocimum Canum

ओसिनम कॅनम

मूत्रनलिकांवर परिणाम.

Oenantha Cocata

इनान्था क्रोकाटाः

मेंदू व मज्जारज्जूवर परिणाम

फेफरे.

Oleander

ओलिअँडरः

पचनेंद्रियांवर परिणाम

ओलियम ऍनिमॅलिसः Oleum Animalis

मज्जातंतूंवर परिणाम

हुळहुळेपणा

लक्षणे वाढतातः

Oleum Jacoris

ओलियम जॅकॉरिसः

वाळलेली तान्ह्या मुलांवर परिणाम

Onasmadium

ओनास्माडियमः

स्नायू, स्रीजननेंद्रिये यांवर परिणाम

डोळ्यांचे मज्जातंतूंवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Opium

ओपियमः

मन, ज्ञानेंद्रिये, मानसिक दृष्ट्या शांत रोगी यांवर परिणाम

मेंदू, फुफ्फुसे, श्वासोच्छ्वास, पचनेंद्रिये यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Osmium

ओस्मियमः

श्वसनेंद्रिये व श्वासनलिका यांवर परिणाम

Oxalic Acid

ऑक्झॅलिक ऍसि़डः

पचनेंद्रिये, मज्जारज्जू यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

Paeonia

पियोनियाः

गुदद्वारावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Palladium

पॅलाडियमः

उजव्या रजःपिंडावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Pareira Brava

परेरा ब्रेव्हाः

हातावर व गुढघ्यावर ओणवे होऊन डोके जमिनीला टेकल्याशिवाय लघवीला होत नाही.

Paris Quadrifolia

पॅरिस क्वाड्रिफोलियाः

डोके, कणा यांवर परिणाम

Petroleum

पेट्रोलियमः

डोक्याचा मागील भाग, त्वचा यांवर परिणाम

ज्या ठिकाणी एकावर एक दुमडली जाते अशा जागांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Phellandrium

फेलँड्रियमः

उजव्या स्तनावर परिणाम

Phosphoric Acid

फॉस्फोरिक ऍसिडः

मन, अशक्तपणा, थकवा यांवर परिणाम

बहुमूत्रता

लक्षणे वाढतातः

Phosphorus

फॉस्फरसः

फुफ्फुसे, रुधिराभिसरण, रक्तवाहिन्या, जठराची श्लेष्मल त्वचा यांवर परिणाम.

डोके, ह्रदय, रक्त, धमन्या, मेंदू, हाडे यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटते

Physostigma

फिजास्टिग्माः

डोळे, अशक्तपणा यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

Phytolacca

फायटोलॅकाः

स्तन, मान व पाठ यांचे स्नायुबंध यांवर परिणाम

टॉन्सिल्स, घसा, स्नायुबंध, मूत्रपिंड यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Picric Acid

पिक्रिक ऍसिडः

मेंदू, मज्जारज्जू, कंबर, मूत्रपिंड यावर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Plantago

प्लँटॅगोः

दात, कान यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Platinum

प्लॅटिनमः

स्रीजननेंद्रियांवर परिणाम.

फाजील विनयशील वृद्ध कुमारिकांवर परिणामकारक

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Plumbum

मज्जारज्जू, मज्जातंतू, स्नायू, उदर यांवर परिणाम

मूत्रपिंडावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Podophyllum

पोडोफायलमः

गुदावर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Polygonum

पॉलिगॉनमः

कापल्याप्रमाणे वेदना

आतड्यांवर परिणाम

Prunus Spinosa

प्रूनस स्पिनोसाः

वेदनांमुळे दम लागतो.

वेदना आतून बाहेर दाबल्याप्रमाणे

Psorinum

सोरिनमः

त्वचा, बेचका, कान, आतडी, यांवर परिणाम.

श्वासोच्छ्वासावर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटते

Pulsatilla

पल्सेटिलाः

मन, शिरा, जिभ, जठर, आतड्याची श्लेष्मल त्वचा, स्त्रीजननेंद्रिये यांवर परिणाम

श्वासोच्छ्वास, एक बाजू, ह्रदयाची उजवी बाजू यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Pyrogen

पायरोजेनः

मार लागल्याप्रमाणे हुळहुळेपणा

रक्त, ह्रदय, रक्ताभिसरण यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Radium

रेडियम

अंगाची कोरडी आग.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Ranunculus Bulbosus

रॅननक्युलस बल्बोससः

मज्जातंतू, स्नायू, छाती, त्वचा यांवर परिणाम

एकदम तीव्र कळा

लक्षणे वाढतातः

Rannunculus

रॅननक्युलस स्केरॅटसः

छाती, त्वचा यांवर परिणाम

चुणचुणल्या, कुरतडल्यासारख्या वेदना

लक्षणे वाढतातः

Ratanhia

रॅटेनियाः

गुद, गुदद्वार यांवर परिणाम.

Rheum

ऱ्हूमः

पित्तनलिका, आतडी यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Rhododendron

ऱ्होडोडेंड्रॉनः

घरात असूनही वादळवारा, पावसाळी हवा सहन होत नाही.

हाडे, जननेंद्रिये यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Rhus Tox

ऱ्हस टॉक्सः

त्वचा, गाठी, मज्जारज्जू यांवर परिणाम

रक्त, स्नायुबंध यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Robinia

रोबिनियाः

जळजळीतपणा

लक्षणे वाढतातः

Rumex

रुमेक्सः

गळ्याच्या खळगीवर परिणाम.

कंठाच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Ruta

रुटाः

डोळ्यांवर परिणामकारक

सांधे, स्नायुबंध, मनगट, घोटे, पाठ, गर्भाशय यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Sabadilla

साबाडिलाः

मज्जातंतू, नाकाची व गुदद्वाराची श्लेष्मल त्वचा यावर परिणाम

घशावर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Sabal

सबालः

मूत्रग्रंथी, रजःपिंड, मूत्राशय यांवर परिणाम

Sabina

सबीनाः

गर्भाशयावर परिणाम

लहान सांध्यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Sambucus

सँबुकसः

एकदम गुदमरल्यासारखे होते.

श्वासोच्छ्वासावर परिणामः

Sanguinaria

सँग्विनेरियाः

उजव्या बाजूवर परिणाम

डोक्याची, यकृताची श्लेष्मल त्वचा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Sanicula

सॅनिक्युलाः

पोषण, स्रीजननेंद्रिये, मान, गुद यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

स्क्विलाः Squilla

श्लेष्मल त्वचेवर परिणाम

ह्रदय, मूत्रपिंड यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Secale

सिकेलः

रक्तवाहिन्या, गर्भाशय, रक्त यांवर परिणाम

बरे वाटतेः

Selenium

सेलेनियमः

जननेंद्रिये, मूत्रेंद्रिये, कंठ यावर परिणाम

सहजासहजी थकवा येतो.

लक्षणे वाढतातः

Senecio

सेनेशिओः

स्त्रीजननेंद्रिये, मूत्रेंद्रिये, श्लेष्मल गाठी यांवर परिणाम

मूत्राशयावर परिणाम

Senega

सेनेगाः

छातीच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम

डोळ्याच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

Sepia

सेपियाः

स्त्रीजननेंद्रियांवर परिणाम

पचनेंद्रिये, मज्जातंतू, त्वचा यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Silica

सिलिका (सिलिशियाः)

पोषण, मज्जातंतू, गाठी यांवर परिणाम

मुले, हाडे, त्वचा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Solidago

सॉलिडॅगोः

मूत्रपिंडावर परिणाम

मूत्रपिंडांना ठणका

Spigelia

स्पायजेलियाः

मज्जातंतू, ह्रदय, डोळे, डावी बाजू यांवर परिणाम.

मान, वात यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Spongia Tosta

स्पॉंजिया टोस्टाः

ह्रदय शैथिल्य, कंठ यांवर परिणाम

अशक्तपणा व जडपणा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Stannum

स्टॅनमः

मज्जातंतू, श्लेष्मल त्वचा, छाती व स्त्री जननेंद्रिये यांवर परिणाम

श्लेष्मल त्वचेवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Staphysagria

स्टॅफिसॅग्रियाः

मज्जातंतू, दात, त्वचेवर फाडल्याप्रमाणे झालेल्या जखमा यांवर परिणाम

जननेंद्रिये, मूत्रेंद्रिये, डोळ्याच्या पापण्या, त्वचा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Sticta

स्टिक्टाः

मज्जातंतू, नाक यावर परिणाम.

लक्षणे वाढतातः

Stramonium

स्ट्रॅमोनियम

मनावर परिणाम

रुधिराभिसरणावर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Strontium

स्ट्रॉंशियमः

रुधिराभिसरण, घोटे यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Strophanthus

स्ट्रोफँथसः

ह्रदयावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Sulphur

सल्फरः

शिरातील रुधिराभिसरण, पोषण, त्वचा, टाळू, तळपाय यांवर परिणाम

उदर व यकृतातील रक्ताभिसरण, गुद यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

Sulphuric Acid

सल्फ्यूरिक ऍसिडः

पचनेंद्रियांवर परिणाम

रक्त, दारुडे इसम यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Sulphur Iodatum

सल्फर आयोडेटमः

घट्ट धरल्यासारखे वाटते.

लक्षणे वाढतातः

Sumbul

संबूलः

मज्जातंतू, ह्रदय यांवर परिणाम

Symphytum

सिंफायटमः

हाडे मोडल्यावर ती लौकर जुळून येत नाहीत.

हाडावरील आवरणावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Syphilinum

सिफिलिनमः

गरमी पासून उद्भवलेले अनुवंशिक किंवा प्रत्यक्ष परिणाम

श्लेष्मल त्वचा, मज्जातंतू व हाडे यांवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

Tabacum

टॅबॅकमः

ह्रदय, गाठी व स्राव यांवर परिणाम.

मज्जातंतूंवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Taraxacum

टरॅक्सॅकमः

यकृतावर परिणाम.

लक्षणे वाढतातः

Tarentula

टॅरेंटुला क्यूबेन्सिसः

विकाराच्या जागी लाकडासारखा टणकपणा

विकाराची सुरुवात एकदम होते. त्यामुळे भीतीदायक अशक्तपणा

Tarentula Hispanica

टॅरेंटुला हिस्पानिकाः

मज्जातंतू, ह्रदय, श्वासोच्छ्वास यांवर परिणाम

कण्यावर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Tellurium

टेल्युरियमः

कण्यावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Terebinthina

टेरेबिंथिनाः

मूत्रपिंडाची श्लेष्मल त्वचा, श्वासोच्छ्वास यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Theredeon

थेरेडिऑनः

मज्जातंतूंवर परिणाम

काहीही सहन होत नाही.

लक्षणे वाढतातः

Thuja

थूजाः

मूत्र-जननें्द्रियांची श्लेष्मल त्चचा, त्वचा यांवर परिणाम

मन, मज्जातंतू, गाठी यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Thyroidinum

थायरॉयडिनमः

ह्रदयावर परिणाम

Tilia

टिलियाः

जसजसा जास्त घाम येतो, तसतसा वेदना जास्त होतात.

स्नायूंवर, गर्भाशयावर परिणाम

Trillium

ट्रिलियमः

स्त्री जननेंद्रियांवर परिणाम

गर्भाशयातून रक्तस्राव होतो, त्यावेळी पाठ, कमर व मांडीच्या हाडांचे तुकडे पडत आहेत असे वाटते

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Tuberculinum

ट्यूबरक्यूलिनमः

फुफ्फुसांवर परिणाम

लक्षणे अस्पष्ट व त्यात सारखी अदलाबदल

लक्षणे वाढतातः

Urtica Urens

अर्टिका युरेन्सः

स्तन, जननेंद्रिये व मूत्रेंद्रिये यांवर परिणाम

नांगी मारल्याप्रमाणे आग.

लक्षणे वाढतातः

Ustilago

उस्टिलॅगोः

स्त्री जनेनेंद्रियांवर परिणाम

Valerian

व्हॅलेरियनः

कणा, मन यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Variolinum

व्हेरिओलिनमः

रक्तावर परिणाम

कण्यावर परिणाम

लक्षणे वाढतातः

Veratrum

व्हेरॅट्रम अल्बमः

उदर, टाळू यांवर परिणाम

छाती, आतडे, हातापायात पेटके

लक्षणे वाढतातः

Veratrum Virid

व्हेरॅट्रम व्हिरिडः

मेंदूचा आतील भाग, छाती, यांवर परिणाम

जठरावर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Verbascum

व्हरबॅस्कमः

वेदना, पेटके चिमट्यात धरून दाबल्यासारखे.

लक्षणे वाढतातः

Viburnum

व्हायबर्नमः

स्त्री जननेंद्रियांवर परिणाम

मज्जातंतू, डाव्या बाजूवर परिणाम.

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Viola Odorata

व्हायोला ओडोरॅटाः

ताणल्यासारखे वाटते.

Viola Tricolour

व्हायोला ट्रायकलरः

त्वचा, डोक्याचे कातडे यांवर परिणाम

Vipera

व्हायपेराः

शिरा व रक्त यांवर परिणाम

फुटल्यासारखे वाटते.

लक्षणे वाढतातः

Xanthoxylum

झँथोझायलमः

कष्टार्तव

Zincum Met

झिंकम मेटः

मेंदू, मज्जारज्जू यांवर परिणाम

डोक्याच्या मागील भाग, कणा, नाकाचा बुंधा यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

बरे वाटतेः

Zinc Arsenite

झिंक आर्सेनाइटः

मूत्राशयात आग. श्रमाने कंबर दुखते.

Zinc Chromate

झिंक क्रोमेटः

कान, नाक यांवर परिणाम

लक्षणे वाढतातः

Zinc Iodide

झिंक आयोडाइडः

ह्रदयावर परिणाम

लक्षणे वाढतातः